Madhuri Dixit : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा, हे फोटो पाहाच

अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या अभिनयाबरोबरच नृत्यासाठीसुद्धा ओळखली जाते. (Dhakdhak Girl Madhuri Dixit's amazing style, see pictures)

1/5
अबोध ते कलंक पर्यंत अशा हटके चित्रपटांच्या माध्यमातून धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितनं चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

2/5
माधुरी दीक्षित वयाच्या 54 व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावते.

3/5
माधुरी तिच्या अभिनयाबरोबरच नृत्यासाठीही सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे.

4/5
Madhuri Dixit : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा, हे फोटो पाहाच
5/5
आता माधुरी अभिनय तसेच नृत्य, जज इत्यादीद्वारे चाहत्यांशी संवाद साधते. माधुरी नेहमीच चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI