राशा थडानीच्या ग्लॅमरस लूकच्या सर्वत्र चर्चा, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सध्या तुफान चर्चेत आहे. रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' सिनेमातून नुकतेच पदार्पण केलं असून तिचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. सध्या राशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Jan 22, 2025 | 3:31 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. लाल ड्रेसमध्ये राशा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राशा हिची चर्चा रंगली आहे.

2 / 5
राशा थाडानी हिने वयाच्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच सिनेमातून राशाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

3 / 5
सौंदर्य, डान्स आणि अभिनयामुळे राशा कायम चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची.

4 / 5
रवीना हिची लेक राशा थडानी गेल्या काही दिवसांपासून तिच्या पहिल्या सिनेमामुळे चर्चेत आहे. अखेर राशाचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला आणि हीट देखील होत आहे.

5 / 5
राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.