VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 29 June 2021

5 वर्ष उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री राहणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.  पुढे संजय राऊत म्हणाले की, नेहमीच अशा अफवा पसरवल्या जातात की, शिवसेना नाराज आहे तर कधी काँग्रेस नाराज आहे

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 29 June 2021
| Updated on: Jun 29, 2021 | 3:52 PM

5 वर्ष उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री राहणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.  पुढे संजय राऊत म्हणाले की, नेहमीच अशा अफवा पसरवल्या जातात की, शिवसेना नाराज आहे तर कधी काँग्रेस नाराज आहे. पण हे चुकीचे आहे आणि हे सर्व थांबवले पाहिजे. कारण सरकारला आता दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि सरकार चालत देखील आहे. महाविकास आघाडीमध्ये समन्वय चांगला आहे आणि उत्तम नातं आहे. एकमेंकाना समजून घेतले जाते. कामाच्या पध्दतीने मतभेद असू शकतात. मात्र, याचा अर्थ कोणी नाराज आहे असा असू शकत नाही असे संजय राऊत म्हणाले.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.