Chief Minister Uddhav Thackeray

महाविकास आघाडी सरकारकडून अखेर ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश?

राज्य सरकारकडून ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलीय. तसा जीआर आज राज्य सरकारकडून काढण्यात आलाय. आयोगावर विविध प्रवर्ग आणि सर्व महसुली विभागाला प्रतिनिधीत्व देण्यात आलं आहे.

see more

Web Stories

पुढे वाचा >