सामंथा रुथ प्रभु हिच्याकडे नव्हते एकवेळ जेवणाचे पैसे, आता थेट करोडो…
सामंथा रुथ प्रभु हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सामंथा रुथ प्रभुची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सामंथा रुथ प्रभु आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सामंथा रुथ प्रभुच्या आगामी वेब सीरिजची चाहते वाट पाहताना दिसत आहेत.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. साऊथ चित्रपटांमध्ये धमाका करताना सामंथा रुथ प्रभु ही दिसलीये. विशेष म्हणजे सामंथा रुथ प्रभुची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग असून ती सोशल मीडियावर सक्रिय देखील असते. सामंथा रुथ प्रभु ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. एका चित्रपटासाठी मोठी फीस ती घेते. सामंथा रुथ प्रभु हिने आता वेब सीरिजमध्ये धमाका करण्यास सुरूवात केलीये. सामंथा रुथ प्रभु हिने तिच्या आयुष्यात अत्यंत मोठा संघर्ष केलाय. एक वेळ अशी होती की, सामंथा रुथ प्रभु हिच्याकडे जेवणासाठी देखील पैसे नव्हते आणि आज ती कोट्यवधी रूपये फीस घेते.
सामंथा रुथ प्रभुची आर्थिक परिस्थिती तशी फार चांगली नव्हती. बारावीपर्यंत तिच्या पालकांनी तिला शिकवले. मात्र, पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. यानंतर सामंथा रुथ प्रभु हिने मॉडेलिंग करत आपल्या शिक्षणाचा खर्च धकवण्याचा निर्णय घेतला. मॉडेलिंगमधून तिला काही पैसे मिळायचे आणि ती आपला शिक्षणाची खर्च धकवत असत.
बऱ्याच वेळा सामंथा रुथ प्रभु हिच्याकडे एकवेळाचे जेवणासाठीचे पैसे देखील नसायचे. मॉडेलिंग करत असताना सामंथा रुथ प्रभु हिच्यावर फिल्ममेकर रवि वर्मन यांची नजर पडली. त्यानंतर त्यांनी थेट ऑडिशननंतर तिला एका चित्रपटाची ऑफर देऊन टाकली आणि तिथेच सामंथा रुथ प्रभु हिचे नशीब बदलले.
आता लवकरच सामंथा रुथ प्रभु ही सिटाडेल या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. रिपोर्टनुसार सामंथा रुथ प्रभु हिने या वेब सीरिजसाठी तब्बल 10 कोटी फीस घेतलीये. या सीरिजचे टीझर देखील रिलीज झाले आहे. लोकांना सामंथा रुथ प्रभु हिचा लूक चांगलाच आवडताना देखील दिसत आहे.
सामंथा रुथ प्रभु हिची ही बहुचर्चित सीरिज 7 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. चाहते हे या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. सामंथा रुथ प्रभु हिने काही दिवसांपूर्वीच अत्यंत खास असे फोटोशूट केले होते, ज्याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांना सामंथा रुथ प्रभु हिचा लूक जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.
