अभिनेता मंगेश देसाईंची नवी इनिंग, निर्माता म्हणून मनोरंजन विश्वात करणार पदार्पण!

रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तीनही माध्यमांमध्ये सशक्त अभिनेता म्हणून मंगेश देसाईनं आपलं स्थान निर्माण केलं आहे. मात्र इतकी वर्षं अभिनय केल्यानंतर मंगेश देसाई आता वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. मंगेशनं साहिल मोशन ही निर्मिती संस्था स्थापन केली असून, निर्माता म्हणून मंगेश देसाई पदार्पण करत आहे.

| Updated on: Nov 26, 2021 | 3:32 PM

1 / 5
‘एक अलबेला’, ‘खेळ मांडला’सारखे संवेदनशील चित्रपट, क्राईम पेट्रोलसह विविध मालिकांमध्ये मंगेशनं अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. विनोदी अभिनेता म्हणून तर त्याची ओळख आहे. अभिनेता म्हणून असलेल्या ओळखीच्या पलीकडे जाऊन मंगेशनं निर्माता म्हणून एक चित्रपट हाती घेतला आहे.

2 / 5
अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा चित्रपट आहे. ठाण्यात या चित्रपटासाठी झालेल्या निवड चाचणीला इतकी गर्दी झाली की, तीन सभागृह घेऊन निवड चाचणीचं आयोजन करावं लागलं. मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेशनं कोणता विषय निवडला आहे, चित्रपटाचं नाव काय, लेखक, दिग्दर्शक, कलाकार कोण ही सगळीच माहिती अजून गुलदस्त्यात आहे.

3 / 5
चित्रपट निर्मितीविषयी मंगेश म्हणाला, की एवढी वर्षं अभिनय केल्यानंतर काहीतरी वेगळं करून पाहायची इच्छा होती. त्यामुळे आता चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकलं आहे.

4 / 5
कारण अभिनयाइतकीच चित्रपट निर्मितीही आव्हानात्मक काम आहे. आतापर्यंत विनोदी असो किंवा गंभीर भूमिका, मी माझं काम नेहमीच संवेदनशीलतेनं करत आलो. आता तीच संवेदनशीलता निर्माता म्हणून माझ्या पहिल्या निर्मितीतही प्रेक्षकांना दिसेल हा विश्वास आहे. चित्रपटाचे सर्व तपशील योग्य वेळी जाहीर करणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.