Skin Care : मधापासून तयार केलेले ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची अधिक काळजी घेणे महत्वाचे आहे. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी नेहमी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. मध आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि मध कोरड्या त्वचेची समस्या दूर करते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. मधापासून तयार केलेले फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.

| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 12:15 PM
1 / 4
हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची अधिक काळजी घेणे महत्वाचे आहे. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी नेहमी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. मध आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि मध कोरड्या त्वचेची समस्या दूर करते.

2 / 4
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. मधापासून तयार केलेले फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.

3 / 4
दोन चमचे मधामध्ये तीन चमचे दूध मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपुर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण दहा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

4 / 4
मधामध्ये 4 चमचे हळद, 2 चमचे गुलाब पाणी मिक्स करा. हा फेस मास्क आपल्या चेहऱ्यावर साधारण दहा मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.