Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 4 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 03, 2024 | 9:23 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल. त्यामुळे आनंदाचं वातावरण राहील. नोकरीच्या काही सकारात्मक घडामोडी घडतील. राजकीय क्षेत्रातील निगडीत लोकांना चांगली बातमी मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
आज जीवनातील सर्वात कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागेल. पण त्यातूनही मार्ग निघाल्याने वेदना सौम्य होतील. जीवनाचा नियम आहे यातून पुढे जाणं गरजेचं आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
वैवाहिक आयुष्यासाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. काही वाद आज कायमचे सुटू शकतात. जोडप्यामध्ये प्रेम संबंध प्रस्थापित होतील. नोकरीच्या ठिकाणी मोठं काम पूर्ण कराल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे काही प्रश्न सुटू शकता. कुटुंबाचा आर्थिक गरजा पूर्ण होतील. तसेच कोणाची देणी देऊ शकता. त्यामुळे डोक्यावरील ताण कमी होईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग जांभळा राहील.

5 / 10
नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज मनासारखा दिवस आहे. प्रत्येक घडामोड ही ठरल्याप्रमाणे होईल. त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. घाईत कोणालाही शब्द देऊ नका. शुभ अंक 42 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

6 / 10
आजचा दिवस खूपच खास असणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचा सहवास लाभेल. घरातही आनंदाचं वातावरण असणार आहे. जवळच्या धार्मिक ठिकाणी भेट देण्याचा योग आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आजचा दिवस लाभदायक राहील. तुमच्या करिअरसाठी आजचा दिवस खास असू शकते. लोकांमध्ये तुमचा आदर पूर्वीपेक्षा अधिक वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुम्हाला काही अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायासाठी बाहेर जावे लागेल. आज तुम्ही अगदी मोठ्या समस्याही सहज सोडवाल. विनाकारण कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संबंध जोडू नका. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
तुम्ही नवीन घर खरेदी करण्यासाठी प्रॉपर्टी डीलरशी चर्चा पूर्ण कराल. कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow us
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.