AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लग्न समारंभात डान्स करताना महिलेला हृदयविकाराचा झटका, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : लग्न समारंभात डान्स करताना महिलेला हृदयविकाराचा झटका, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral VideoImage Credit source: twitter
| Updated on: Dec 16, 2022 | 7:52 AM
Share

मुंबई : आजच्या घडीला व्हायरल व्हिडीओ (Viral Video) अधिक फास्ट विविध माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचतं असतात. काही मजेशीर व्हिडीओ असतात, तर काही वाईट व्हिडीओ असतात. कालपासून सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ चांगलाचं चर्चेत आला आहे. त्या व्हिडीओमध्ये चार महिला डान्स करताना पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक डान्स करीत असताना स्टेवरवरती कोसळते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या घटना मध्यप्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यातील आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या निमित्ताने तिथं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यावेळी ती महिला स्टेजवरती कोसळली. त्यावेळी त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सिवनी जिल्ह्यातील बखारी गावातील ही घटना आहे.

उत्तराखंडमध्ये सुद्धा दोन दिवसापासून मुलीच्या लग्नात नाचत असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी मृत्यू झाल्याची बातमी पोलिसांच्या कानावर गेली, त्यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हळदीच्या कार्यक्रमात जोरात डान्स केल्यामुळे मुलीच्या वडिलांचा मृ्त्यू झाल्याची अनेक ठिकाणी चर्चा होती असं एका वेबसाईटने म्हटलं आहे.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....