Marathi News Videos Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik begins with a granth dindi see video

Nashik| ग्रंथदिंडी निघाली वाजत गाजत, भुजबळांच्या हाती विणा;
गीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
नाशिकः संगीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रंथदिंडीने कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून प्रस्थान ठेवले. यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिराण खोसकर यांनी हजेरी लावली. इतकेच नाही तर भुजळांनी हाती विणा धरला आणि उपस्थितांनी माना डोलावल्या.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघातावरुन रोहित पवार यांचा दावा..
देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य चर्चेत; काय म्हणाले?
मुंबै बँकेवर भाजपाची पुन्हा सत्ता, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव
रोहित शर्माचा मोठा विक्रम; 12 हजार ODI धावा पूर्ण, सचिन-विराटनंतर...
परीक्षा पद्धत ते पदभरती, MPSC परीक्षांबाबत सरकारचे 7 मोठे निर्णय
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प