AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 September 2022 -TV9

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 September 2022 -TV9

| Updated on: Sep 30, 2022 | 8:58 AM
Share

शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सत्तार यांनी अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंडकी खाणारा डॉयनासॉर असे म्हटलं आहे.

राज्यातील सत्ता संघर्षातील शिवसेनेच्या चिन्हाचा प्रश्न आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बी प्लॅन तयार ठेवला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून जर धनुष्य बाण चिन्ह गोठवण्यात आलं तर नवीन चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याच्या सुचना त्यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. तर शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सत्तार यांनी अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंडकी खाणारा डॉयनासॉर असे म्हटलं आहे. दरम्यान देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर याच्याआधी केंद्राकडून कारवाई करण्यात आली आहे. आता राज्य सरकार देखिल असे पाऊल उचलत आहे. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर आता राज्य सरकार देखिल कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Published on: Sep 30, 2022 08:58 AM