Mumbai | मुंबईत तरुणीची बलात्कारानंतर हत्या; मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही
कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करुन तिची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. कुर्ला (Kurla) भागातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर तरुणी मृतावस्थेत आढळली होती. इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना या युवतीचा मृतदेह सर्वप्रथम आढळल्याची माहिती आहे.
कुर्ल्यातील एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही घटना कधी घडली, पीडित तरुणी नेमकी कोण आहे, तिच्यावर बलात्कार करणारे आरोपी कोण आहेत, याविषयी अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...