VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 3 December 2021

दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळलेल्या ओमिक्रॉन  या कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर देशभरात धाकधूक वाढली आहे. कर्नाटकात दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं गुरुवारीच समोर आलं. महाराष्ट्रात अद्याप ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले नसले, तरी परदेशगमन करुन आलेल्या प्रवाशांबाबत सतर्कता बाळगली जात आहे

दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळलेल्या ओमिक्रॉन  या कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर देशभरात धाकधूक वाढली आहे. कर्नाटकात दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं गुरुवारीच समोर आलं. महाराष्ट्रात अद्याप ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले नसले, तरी परदेशगमन करुन आलेल्या प्रवाशांबाबत सतर्कता बाळगली जात आहे. विशेषतः कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांबाबत प्रशासन हाय अलर्टवर आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात कुटुंबासह परदेशात जाऊन आलेली सात वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.

 

Published On - 3:31 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI