Vijay Wadettiwar | देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा, विजय वडेट्टीवार यांचा दावा

 राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

Vijay Wadettiwar | देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा, विजय वडेट्टीवार यांचा दावा
| Updated on: Oct 21, 2021 | 4:10 PM

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. नांदेडमध्ये प्रचारसभेत बोलत असताना वडेट्टीवार बोलत होते. फडवणीसची जिरवायची होती बर झालं जिरली अस आपल्याला गडकरींनी सांगितल्याचा दावा मंत्री वडेट्टीवार यांनी केला. तर, नितीन गडकरी यांच्याकडून देखील विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला नितीन गडकरींनी लगावला आहे. विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही, असं गडकरींच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलंय.

Follow us
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.