
वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा आला वैताग; पठ्ठ्याने दुचाकीलाच लावली आग
पोलिसांच्या कारवाईला वैतागलेल्या एका दुचाकीस्वाराने चक्क आपली बाईक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगना राज्यातील आदिलाबादमधील ही घटना आहे.
हैदराबाद: पोलिसांच्या कारवाईला वैतागलेल्या एका दुचाकीस्वाराने चक्क आपली बाईक पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगना राज्यातील आदिलाबादमधील ही घटना आहे. संबंधित दुचाकीस्वाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून, मागच्या चौकात दंड भरला होता. परंतु थोडे पुढे आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांकडून एक हजारांचा दंड करण्यात आला. दंडाला वैतागलेल्या दुचाकीस्वाराने भरचौकात आपली दुचाकी पेटवून संताप व्यक्त केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आज राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? 1 लिटरचा भाव जाणून घ्या
पितृपक्षात यंदा बदललं तिथीचं गणित! ३० सप्टेंबरलाच चतुर्थी-पंचमी श्राद्
मराठमोळ्या चित्रपटाला 3 वर्षे झाली, पण गाण्याची क्रेझ तसूभरही कमी नाही
पुण्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करा - सुजात आंबेडकर
दुष्काळावरून भाजप नेते आणि मोहिते पाटील यांच्यात जुंपली
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;