
VIDEO : Beed | विलीनीकरणासाठी महिला कर्मचाऱ्यांचे भाकरी थापून आंदोलन, संपकरी संतप्त
एसटी महामंडळाचे (ST Strike) शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता आंदोलनात सहभागी झाले आहेत.
एसटी महामंडळाचे (ST Strike) शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पध्दतीने कर्मचारी आंदोलन करत आहेत. बीडमध्ये विलीनीकरणासाठी महिला कर्मचाऱ्यांचे भाकरी थापून आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथील कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले होते. राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावं, तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विनाअट पन्नास लाखांची मदत देण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
Related Video
वरळीत सचिन अहिर विरूद्ध आदित्य ठाकरे सामना रंगणार?
15 वर्षे त्रासदायक लग्नापेक्षा 5 वर्षे लिव्ह-इन..; झीनत स्पष्ट बोलल्या
शेळी दूर करेल गरिबी! सर्वाधिक दूध देणारी ही बकरी ठरेल फायदेशीर
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जुलैमध्ये त्रिग्रह योग, 'या' 5 राशींचं फळफळणार नशीब
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...