Chanakya Niti : या ठिकाणी कधीच उडवू नका पैसे, चाणक्य नीतीचा उपदेश पाळला तर व्हाल लगेच श्रीमंत!

लोकप्रियतेच्या मोहात पडून पैसे कधीच खर्च करू नयेत. कारण अशा प्रकारची लोकप्रियात एक तर क्षणिक असते. सोबतच तुमच्याकडचे पैसे पाहूनच लोक तुम्हाला मान, सन्मान देत असतात. त्यामुळे खोटी लोकप्रियता, खोटी स्तुती यांच्या मोहात पडून तुम्ही दुसऱ्यांवर पैसे खर्च करू नयेत.

| Updated on: Jun 19, 2026 | 9:59 PM
1 / 5
आयुष्यात पैशांना खूप महत्त्व आहे. जवळ पैसे असतील तर जगणं सोपं होऊन जातं. पैशांमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करता येऊ शकतात. पैसे वाचवले तर ते टिकून राहतात. चाणक्य नीतीमध्ये पैसे कसे टिकवायचे याबाबत सांगितलेलं आहे.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार काही ठिकाणी कंजूस होणं म्हणजेच काटकसर करणं खूप फायद्याचं ठरू शकतं. तुम्ही या जागांवर पैसे वाचवले तर तुमच्या बँक खात्यात पैसे टिकून राहतात. चाणक्य यांच्या उपदेशानुसार तुम्हाला घातक ठरणाऱ्या नातेवाईकांवर कधीच पैसे उडवू नयेत. समोरून वाहवा आणि पाठीमागे निंदा करणाऱ्या नेतेवाईकांवर कधीच पैसे खर्च करू नये.

3 / 5
लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या भीतीपोटी नको असलेल्या ठिकाणी पैसे उडवण्याची गरज नाही. तुम्हाला गरज असेल आणि योग्य त्या ठिकाणीच पैसे खर्च करावेत, असे आचार्य चाणक्य सांगतात. अनेकजण समाजाच्या भीतीपोटी पैसे खर्च होत आहेत की नाही, याचा विचार न करता कंगाल होऊन जाता.

4 / 5
लोकप्रियतेच्या मोहात पडून पैसे कधीच खर्च करू नयेत. कारण अशा प्रकारची लोकप्रियात एक तर क्षणिक असते. सोबतच तुमच्याकडचे पैसे पाहूनच लोक तुम्हाला मान, सन्मान देत असतात. त्यामुळे खोटी लोकप्रियता, खोटी स्तुती यांच्या मोहात पडून तुम्ही दुसऱ्यांवर पैसे खर्च करू नयेत.

लोकप्रियतेच्या मोहात पडून पैसे कधीच खर्च करू नयेत. कारण अशा प्रकारची लोकप्रियात एक तर क्षणिक असते. सोबतच तुमच्याकडचे पैसे पाहूनच लोक तुम्हाला मान, सन्मान देत असतात. त्यामुळे खोटी लोकप्रियता, खोटी स्तुती यांच्या मोहात पडून तुम्ही दुसऱ्यांवर पैसे खर्च करू नयेत.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us