दोन पत्नी, चार लेकरं, आता तिसऱ्या लग्नाबद्दल केला अरमान मलिकने मोठा खुलासा, म्हणाला, आता..

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक हा मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. विशेष म्हणजे अरमान मलिक हा कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत दिसतो.

| Updated on: May 15, 2024 | 5:12 PM
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

1 / 5
अरमान मलिक हा लवकरच तिसरे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. आता त्यावरच अरमान मलिक याने मोठे भाष्य केले.

अरमान मलिक हा लवकरच तिसरे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. आता त्यावरच अरमान मलिक याने मोठे भाष्य केले.

2 / 5
अरमान मलिक म्हणाला की, आता तिसऱ्यांदा प्रेमात नाही पडणार. नेहमीच एकसारख्या गोष्टी नाही होऊ शकत. शूटिंगवेळी वेगवेगळ्या मुली भेटतात.

अरमान मलिक म्हणाला की, आता तिसऱ्यांदा प्रेमात नाही पडणार. नेहमीच एकसारख्या गोष्टी नाही होऊ शकत. शूटिंगवेळी वेगवेगळ्या मुली भेटतात.

3 / 5
जे काही व्हायचे ते अगोदर झाले आता नाही होणार. पुढे अरमान मलिक म्हणाला, मी फक्त दोन बायका आणि चार लेकरंच सांभाळू शकतो, त्यापेक्षा जास्त नाहीच.

जे काही व्हायचे ते अगोदर झाले आता नाही होणार. पुढे अरमान मलिक म्हणाला, मी फक्त दोन बायका आणि चार लेकरंच सांभाळू शकतो, त्यापेक्षा जास्त नाहीच.

4 / 5
आता माझे वयही झाले असून प्रेमात पडायचे दिवस गेले आहेत. आता अरमान मलिक याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

आता माझे वयही झाले असून प्रेमात पडायचे दिवस गेले आहेत. आता अरमान मलिक याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.