VIDEO : Nanded MLA Phone Switch Off | नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकरांचा देखील फोन बंद
विधानपरिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीची मते फोडण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 29 आमदार फुटले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनाच हायजॅक केलीये. गेल्या काही तासांपासून शिंदे हे नॉट रिचेबल होते. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकरांचा देखील फोन बंद येत असल्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत तेही असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय.
विधानपरिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीची मते फोडण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 29 आमदार फुटले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनाच हायजॅक केलीये. गेल्या काही तासांपासून शिंदे हे नॉट रिचेबल होते. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकरांचा देखील फोन बंद येत असल्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत तेही असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जातोय. कल्याणकर हे नांदेडमध्ये शिवसेनेचे काम मोठ्या जोमाने करतात. मात्र, फुटलेल्या आमदरांमध्ये त्यांचे देखील नाव आल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. रात्री उशीरा शिवसेनेने आमदारांची बैठक बोलावली होती. त्याच बैठकीला एकनाथ शिंदे आणि 29 आमदार गैरहजर होते.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..

