Pune Lal Mahal : लाल महालातला ‘तमाशा’ भोवला! फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल

लाल महालातील गाण्याच्या शूट आणि रील्सचा विरोध संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला होता.

Pune Lal Mahal : लाल महालातला ‘तमाशा’ भोवला! फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल
| Updated on: May 21, 2022 | 12:21 PM

पुणे : पुण्याच्या लालमहालात (Pune Lal Mahal) विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये (Faraskhana police station) तिघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेने यासंबंधी तक्रार केली होती. यानुसार वैष्णवी पाटीलसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटीलसह कुलदीप बापट, केदार अवसरे यांच्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना हे प्रकरण समजल्यानंतर त्यांनीही यावर संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सुरक्षारक्षकाला हाताशी धरून रीलचं शूट करण्यात आले होते.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.