SBI मध्ये क्लार्कच्या पदासाठी नोकरीची संधी आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्कच्या पदासाठी ग्रॅज्युएट अर्ज करु शकतात. 

sbi.co.in वर जाऊन उमेदवार SBI  मध्ये नोकरीसाठी ऑनलाइन  अर्ज करु शकतो. 

 SBI मध्ये क्लार्कच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी 17 नोव्हेंबरला  लिंक Active होईल. 

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी  7 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत  देण्यात आलीय. 

नोटिफिकेशननुसार, उमेदवारांची  प्रीलिम्स परीक्षा जानेवारी  2024 मध्ये होईल.

SBI मध्ये क्लार्कच्या पदाच्या एकूण  8,000 जागा आहेत. 

रोहित, विराट, शमी बरोबर रवींद्र जाडेजा सुद्धा वर्ल्ड कप 2023  मध्ये कमाल करतोय.