AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचे पती कोण आहेत? त्यांचा व्यवसाय काय आहे ?

सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत.त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. नासा सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळवीरांना सहीसलामत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर अडकल्यामुळे भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळातून केव्हा परतणार याची तारीख काही अद्याप निश्चित तारीख ठरलेली नसल्याचे नासाने गेल्या आठवड्यात म्हटले आहे. खाजगी बोईंग स्टारलायनर स्पेसक्राफ्टमध्ये बसून सुनीता आणि विल्मोर हे दोघे अंतराळवीर 5 जून रोजी इंटरनेशनल स्पेस स्टेशनात गेले होते. परंतू त्यांचा मुक्काम आता फेब्रुवारीपर्यंत लांबला आहे...

| Edited By: | Updated on: Sep 05, 2024 | 9:37 PM
Share
1 -  मिशन दहा दिवसांचे होते. परंतू स्टार लायनरमध्ये  बिघाड झाल्याने गेल्या पन्नास दिवसांपासून अंतराळात अडकल्या आहेत. स्टारलायनरचा पाच जागांतून हेलियम गॅसने लीक होत आहे. यामुळे स्पेसक्राफ्टच्या रिएक्शन कंट्रोल सिस्टीमने काम करणे बंद केले आहे.

1 / 6
2 - स्टारलायनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुनीता आणि त्यांचे साथीदार  बुच विल्मोर याचे अंतराळ स्थानकांचा मुक्काम 50 दिवसांसाठी वाढविला आहे.यानाच्या कामामुळे नासा आणि बोईंग आतापर्यंत  पृथ्वी वापसीची तारीख अजून निश्चिच ठरलेली नाही

2 / 6
3 - सुनीता विल्यम्स यांनी तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत. त्यांनी 2006 आणि 2012 मध्ये दोन मोहीमात एकूण 322 दिवस अंतराळात घालविले आहेत. कल्पना चावला नंतर अमेरिकन अंतराळ एजन्सीच्या माध्यमातून अंतराळात जाणारी दुसरी भारतीय वंशाची महिला ठरली आहे.

3 / 6
4- सुनीता विल्यम्स यांचा जन्म  19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील ओहियो प्रांतातील क्लीवलॅंडमध्ये झाला होता.  सुनीताचे वडील डॉ. दीपक पांड्या हे प्रसिद्ध  न्यूरोएनाटोमिस्ट होते. दीपक पांड्या हे गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासान मध्ये झाला होता

4 / 6
5 - परंतू साल 1958 मध्ये सुनीता विल्यम्सचे वडील अमेरिकेच्या बोस्टनला स्थलांतरीत झाले आणि अमेरिकेचे नागरिक बनले. सुनीताची आई बोनी जालोकर पांड्या या स्लोवेनिया येथील निवासी आहेत. सुनीताचा मोठा भाऊ जय थॉमस पांड्या आणि  एक मोठी बहीण असून तिचे डायना एन. पांड्या असे हे कुटुंब आहे.

5 / 6
6 - सुनीता यांचे पतीचे नाव  मायकल विलिम्स आहेत.ते देखील  एक पायलट आहेत. ते  टेक्सासमध्ये पोलिस अधिकारी आहेत.  सुनीता आणि त्यांचे होणारे पती  दोघे सहकारी होते. दोघांनी आपल्या करियरची सुरुवातीला हेलीकॉप्टर पायलट म्हणून अमेरिकन नौदलात काम केले आहे.

6 / 6
Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?