
Nagpur | नागपूरमधील व्यावसायिकाची कारमध्ये स्वत: ला जाळून घेत आत्महत्या
नेमकं काय कारण होतं याचाही तपास घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूरमध्ये अशा अनेक घटना घडत असतात.
मुंबई – नागपूरमध्ये एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना आली उजेडात आली आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली आहे. त्याने स्वत:च्या पत्नी व मुलालादेखील जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते त्यातून बचावले. आगीत व्यावसायिकाचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रामराज गोपाळकृष्ण भट असं त्या मृत व्यक्तीचं नाव आहे. आर्थिक तंगीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी घरच्यांची चौकशी सुरु केली आहे. नेमकं काय कारण होतं याचाही तपास घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूरमध्ये अशा अनेक घटना घडत असतात.
Published on: Jul 20, 2022 10:59 AM
Related Video
अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट
तेलाच्या किमती धाड.. धाड कोसळल्या, अखेर गुड न्यूज आलीच, भारतात..
प्रवाशांसाठी विशेष सूचना! मुंबई-पुणे मार्गावरील या 6 गाड्या रद्द तर
त्यावेळी पाठिशी अमेरिका उभी राहिली म्हणून..भारताचा एक महत्वाचा निर्णय
भारतीय संघाच्या सततच्या पराभवावर सूर्यकुमार यादवचे विधान चर्चेत
प्रवाशांसाठी विशेष सूचना! मुंबई-पुणे मार्गावरील या 6 गाड्या रद्द तर
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरील खडीचा थर गेला वाहून, कर्जत–खोपोली रेल्वे सेवा स्थगित
पुणे : सिंहगड रोड परिसर मुसळधार पावसाने जलमय
मुंबईत वादळी वाऱ्याचा कहर, अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या
मुसळधार पावसामुळे सावडाव धबधब्याला पर्यटकांचा अल्प प्रतिसाद
पुलाअभावी पावसाळ्यात आंबोडा गावाचा संपर्क तुटला