
Aurangabad Fire | औरंगाबादेत रुग्णवाहिकेला आग लागून स्फोट, आगीच कारण अस्पष्ट
Aurangabad Fire | औरंगाबादेत रुग्णवाहिकेला आग लागून स्फोट, आगीच कारण अस्पष्ट
औरंगाबाद : शहरातील वाळूज परिसरात धक्कादायक घटना घडली. औरंगाबाद शहरातील वाळूज येथील मुख्य रस्त्यावर एका रुग्णवाहिकेचा स्फोट झाला. ही रुग्णवाहिका कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जात होती. अचानक झालेल्या स्फोटामुळे या रुग्णावाहिकेला आगसुद्धा लागली. नंतर अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली.
Published on: Apr 08, 2021 09:38 PM
'ट्रम्प कंडोम ₹407', त्या फोटोने Trump यांच्या सिंहासनाला हादरे
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
येस, करुन दाखवलं, 5 व्या जनरेशनच फायटर जेट बनवताना भारताला मोठं यश
आधी 1200 रुपयांची नोकरी, आता 8,352 कोटींची राणी! कसं उभं केलं?
महिलांनो रात्री झोपण्यापूर्वी करताय अशी कामे... आजच व्हा सावध
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
परदेशी पाहुणे झाले जलाशयांवर दाखल, फेब्रुवारीपर्यंत असणार मुक्काम..
मालेगावच्या खाकुर्डी विहिरीत पडला बिबट्या, व्हिडीओ व्हायरल..
Bhor : पुण्याच्या भोर तालुक्यात थंडीचा कडका, रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण
Jalgaon : चोपडा येथील शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
Video : अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा