Special Report | राज्यात पुन्हा ‘नवे भिडू, नवे डाव’?
नाशिकमधून पुन्हा एकदा राज्यात नवे भिडू नवे डाव रंगण्याची चिन्हं आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मनसेसोबत युतीचे संकेत देऊन नव्या समीकरणाची चर्चा सुरु केली आहे.
नाशिकमधून पुन्हा एकदा राज्यात नवे भिडू नवे डाव रंगण्याची चिन्हं आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मनसेसोबत युतीचे संकेत देऊन नव्या समीकरणाची चर्चा सुरु केली आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा सुद्धा केलीय. दरम्यान राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी याबाबत फारसं काही भाष्य केलं नसली तरी ही भेट नवे राजकीय समीकरणाचे संकेत देताना दिसत आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Jul 18, 2021 09:51 PM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

