Prasad Lad | प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, सायन पोलीस स्टेशनमध्ये लाड गुन्हा दाखल करणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेत काल झालेल्या राड्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आलेले आहेत. अज्ञात नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
Prasad Lad | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेत काल झालेल्या राड्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आलेले आहेत. अज्ञात नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. मुंबईच्या सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे. तसंच असल्या धमक्यांना मी घाबरत नाही, जशास तसं उत्तर देण्यास तयार असल्याचं लाड म्हणाले. | Prasad Lad inform about threat call to him after Narayan Rane issue
Follow Us
Latest Videos
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी

