
“मणिपुरात हैवानाचे राज्य”, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका
मणिपूरमधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या व्हिडीओच्या संदर्भात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| मणिपूर मधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या व्हिडीओच्या संदर्भात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये जे घडले ते अतिशय वेदनादायक आहे. इतके दिवस असे प्रकार कसे लपून राहतात. महिलांबाबत केंद्र शासन संवेदनशील नाही. मणिपुरात भाजपचे नव्हे, तर हैवानाचे राज्य आहे. सत्य लपवून ठेवले आहे. 2 महिने पंतप्रधान काही बोलत नाही. पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे.”
Published on: Jul 21, 2023 10:45 AM
Related Video
सलमान खानचा नवा लूक पाहून उंचावल्या अनेकांच्या भुवया, युजर्स म्हणाले..
युद्धात अमेरिकेची मोठी घोषणा, अखेर युद्ध थांबणार?, आजच दोन्ही देश..
ग्रहांची मोठी हालचाल; या राशींना मिळणार शुभवार्ता ! वाचा आजचं राशीभविष
राज्यासाठी धोक्याची घंटा, मॉन्सूनची स्थिती जैसे थे, मॉन्सूनबाबत मोठी..
इराणसोबतच्या शांतता करारावर उद्या सह्या, नंतर...ट्रम्प यांचा मोठा दावा
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?