हेडलाईन्स Archives - TV9 Marathi

आरोग्य विभागात मेरिटवर भरती, स्थगितीतून वगळावे, कराड दौऱ्यात राजेश टोपेंची भूमिका

कराडमध्ये राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (9 ऑगस्ट) कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आरोग्य विभागाच्या रिक्त जांगाच्या भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली (Rajesh Tope on Public Health Department recruitment).

Read More »

सिद्धार्थ पिठानीसोबत बहिणीच्या वर्तनावर सुशांत नाखुश, रिया चक्रवर्तीकडून व्हाॅट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

“प्रियंका माझा मित्र सिद्धार्थ पिठानीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे” असे सुशांत बोलत असल्याचे रियाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे

Read More »

Shivaji Maharaj | कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला बांगड्यांचा‌ हार, शिवभक्त आक्रमक

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद पडताना दिसत आहे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue dispute).

Read More »

राणेंना कामधंदा उरला नाही, घरी एक बोलतात, बाहेर वेगळेच : गुलाबराव पाटील

नारायण राणे यांनी ‘नाणार’ प्रकल्पाबाबत शिवसेनेवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले

Read More »

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत

“अयोध्येत नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये शिवरायांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला

Read More »

दिल्लीत 15 ऑगस्ट आधी 350 पोलीस क्वारंटाईन, पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्यांचाही समावेश

सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून 15 ऑगस्ट आधीच 350 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Delhi Police quarantine 350 staff).

Read More »

पश्चिम घाटात संशोधनासाठी तेजस ठाकरेंना राज्य सरकारची परवानगी, आशिष शेलार म्हणतात…

निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच! अशा शब्दात शेलारांनी कौतुक केले आहे.

Read More »