कतरिना कैफच्या दिर्घ आयुष्यासाठी ‘या’ अभिनेत्याने ठेवले होते करवा चौथचे व्रत

कतरिनाचा हा पहिल्याच करवा चौथ होता. कतरिनाच नाही तर करवा चौथचे फोटो विकी काैशलने देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

कतरिना कैफच्या दिर्घ आयुष्यासाठी 'या' अभिनेत्याने ठेवले होते करवा चौथचे व्रत
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 11:13 AM

मुंबई : बाॅलिवूडमध्ये धुमधडाक्यात करवा चौथ (Karwa Chauth) साजरे करण्यात आले. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या करवा चौथचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने खास बाॅलिवूडमधील स्टारसाठी करवा चौथच्या कार्यक्रमाचे (Program) आयोजन केले होते. माैनी राॅय आणि कतरिना कैफचे हे पहिलेच करवा चौथ होते. यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. कतरिनाचे करवा चौथचे फोटो (Photo) पाहण्यासाठी चाहते आतुर होते. कतरिनाने करवा चौथचे शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले.

कतरिनाचा हा पहिल्याच करवा चौथ होता. कतरिनाच नाही तर करवा चौथचे फोटो विकी काैशलने देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. कतरिनाने पिंकविलाशी बोलताना करवा चौथच्या व्रतबद्दल सांगितले की, हे व्रत ठेवण्यासाठी मी सुरूवातीपासूनच खूप जास्त उत्साही होते. मुंबईमध्ये चंद्र 9 वाजून 1 मिनिटाला दिसणार होता. मात्र, प्रत्यक्षात 9.35 ला चंद्र दिसला. 9 पर्यंत मला काहीच वाटले नाही, पण त्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती.

कतरिनाने यादरम्यान बोलताना एक अत्यंत महत्वाची माहिती सांगितले की, फक्त मीच व्रत ठेवले नसून विकी काैशलने देखील माझ्यासाठी व्रत ठेवले होते. मी त्याला म्हटले होते की, तू नको ठेऊ मी ठेवते एकटीच, पण त्याने माझे ऐकले नाही आणि त्याने पण माझ्यासाठी व्रत ठेवले होते. हे खरोखरच माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल होते. करवा चौथचे व्रत ठेवून मला खूप भारी वाटले.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.