Video | औरंगाबाद पंचायत समितीत तुफान राडा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भाजप सभापतीला मारहाण

औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान  राडा झाला.

Video | औरंगाबाद पंचायत समितीत तुफान राडा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भाजप सभापतीला मारहाण
औरंगबाद पंचायत समितीमध्ये अशा प्रकारे मारहाण झाली.
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 4:30 PM

औरंगाबाद : औरंगाबाद पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान  राडा झाला. या राड्याने नंतर टोकाच्या भांडणाचे स्वरुप धारण केले. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या सभापतीला थेट मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या व्हायरल होत आहे. काँग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील या राड्याचे नेमके करण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (clash between bjp and congress activists in aurangabad panchayat samiti video went viral on social media)

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भाजपच्या सभापतीला थेट मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेच्या पंचायत समितीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते तसेच काही पदाधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला. वैचारिक मतभेद असलेल्या भाजप आणि काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नंतर मारहाण झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सभापतीला थेट मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड

मुंबईची लोकल कधी सुरू होणार?; वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार, पण फायदा कुणाला?; वाचा सविस्तर

(clash between bjp and congress activists in aurangabad panchayat samiti video went viral on social media)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.