पॅराशूट कसा तयार केला जातो नारळाच्या तेलापासून; ब्रँड कुणाच्या कल्पनेमुळे घराघरापर्यंत पोहचला

हर्ष मारीवाला यांनी ८० च्या दशकात व्यवसायत पदार्पण केले. त्यावेळी टीनाच्या डब्यात नारळाचे तेल विकले जात होते. त्यांना याला प्लास्टिकमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. प्लास्टिकमध्ये फायदा पाहून हर्ष मारीवाला यांनी ही कल्पना सुचली होती.

पॅराशूट कसा तयार केला जातो नारळाच्या तेलापासून; ब्रँड कुणाच्या कल्पनेमुळे घराघरापर्यंत पोहचला
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 1:42 PM

मुंबई : नारळाच्या तेलाचे नाव घेतले की, सर्वात आधी पॅराशूटचे नाव समोर येते. सध्या देशात नारळाच्या तेलात सर्वात मोठे ब्रँड आहे. डब्बा बंद करून नारळाचे तेल देशात आधीपासूनच विकले जात होते. या तेलाला घराघरापर्यंत पोहचवले ते पॅराशूटने. पॅराशूटला देशाची ओळख करण्याचे काम मॅरीको कंपनीचे संस्थापक हर्ष मारीवाला यांनी केले. मॅरीको कंपनीचे प्रमुख ब्रँड पॅराशूट नारळाचे तेल आणि सफोला रिफाईन ऑयल आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. या कंपनीचा विस्तार आशिया आणि ऑफ्रिकेत आहे. जगातील २५ देशांमध्ये कंपनी काम करते. फोर्ब्स कंपनीनुसार, हर्ष मारीवाला यांची संपत्ती २६३ अरब रुपये आहे. कंपनीने २०२२ मध्ये रेकॉर्ड ९ हजार ६१० कोटी रुपयांची महसूल जमा केला.

हर्ष मारीवाला यांनी ८० च्या दशकात व्यवसायात पदार्पण केले. त्यावेळी टीनाच्या डब्यात नारळाचे तेल विकले जात होते. त्यांना याला प्लास्टिकमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. प्लास्टिकमध्ये फायदा पाहून हर्ष मारीवाला यांनी ही कल्पना सुचली होती. प्लास्टिक टीनापेक्षा स्वस्त आहे. प्लास्टिकचा डबा आकर्षक दिसतो. यासाठी बाजारात रीसर्च करण्यात आले.

उंदिरांचा सामना कसा करायचा

प्लास्टिकमध्ये तेल विक्री केल्यानंतर ही बाब समोर आली की, हे काही सोपे नाही. मॅरीको कंपनी नारळाचे तेल प्लास्टिक डब्यात घेऊन आली होती. परंतु, ती यशस्वी होऊ शकली नाही. नारळाचे तेल प्लास्टिक तेल आणल्याने उंदीर कुरतडत होते. त्यांना तेल आणि प्लास्टिकचा काम्बीनेशन योग्य होत होता. परंतु, बॉटल गोल असल्यामुळे उंदरांना पकड करता येत नव्हती.

पॅराशूट नाव ठेवण्यामागे हर्ष मारीवाला यांनी कहाणी सांगितली. ते म्हणाले, दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान भारतीयांनी पहिल्यांना पॅराशूटचा वापर केला. पॅराशूटने लँडिंग करणे ही मोठी घटना होती. लोकांनीही भरोसा ठेवला. त्यानंतर नारळाच्या तेलाला पॅराशूट असे नाव दिले गेले. हिवाळ्यात पॅराशूट तेल देशातील सुमारे ५० कोटी लोकं वापर करतात.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.