
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे...

वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. श्वेता कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

सध्या सर्वत्र श्वेता हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.साडीत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते अद्यापही श्वेताला विसरु शकलेले नाहीत...

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.