ताप आलाय ? या घरगुती उपायांनी तापाचा पारा करा कमी

थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांना सर्दी , खोकला, तापाचा त्रास होतो. ताप आल्यावर लगेचच डॉक्टरांकडे जाणे शक्य नसेल तर घरातच काही उपाय करून शरीराचे वाढलेले तापमान कमी करता येऊ शकते.

| Updated on: Jan 18, 2023 | 12:23 PM
थंडीत गार हवेमुळे अनेक लोक आजारी पडतात . काहींना सर्दी-खोकला तर काही लोकांना तापही येतो. ताप आल्यावर लगेचच डॉक्टरांकडे जाणे शक्य नसेल तर घरातच काही उपाय करता येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. या प्राथमिक उपचारांनी तुम्हाला तात्पुरतं बरं वाटेल, पुढील उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1 / 6
ताप आलेला असताना गार पाण्यात रुमाल बुडवून त्याची पट्टी कपाळावर ठेवावी. त्यामुळे ताप लवकर उतरण्यास मदत होते.

ताप आलेला असताना गार पाण्यात रुमाल बुडवून त्याची पट्टी कपाळावर ठेवावी. त्यामुळे ताप लवकर उतरण्यास मदत होते.

2 / 6
ताप कमी करण्यासाठी पाणी पिणेही फायदेशीर ठरते. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते आणि शरीरात असलेले विषारी घटक किंवा टॉक्सिन्सही बाहेर पडतात. तुम्ही फळांचा रस किंवा काढाही पिऊ शकता.

3 / 6
ताप आल्यावर हलके आणि सुती कपडे घालावेत. थंडी वाजते म्हणून अनेक जण जाड, उबदार कपडे घालतात. त्यामुळे शरीरातील तापमान कमी होण्यास मदत होत नाही. शरीराला पुरेसी हवा लागणं महत्त्वाचं असतं. तसंच ताप असताना रोजच्या रोज कपडे बदलावेत.

4 / 6
पुरेशी झोप घ्या. आजारी असताना तुम्ही जेवढा जास्त आराम कराल, तेवढे लवकर तुम्हाला बरं वाटेल. अशा परिस्थितीत शरीराला आरामाची खूप गरज असते.

पुरेशी झोप घ्या. आजारी असताना तुम्ही जेवढा जास्त आराम कराल, तेवढे लवकर तुम्हाला बरं वाटेल. अशा परिस्थितीत शरीराला आरामाची खूप गरज असते.

5 / 6
 कढत पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घसा शेकला जातो व तापही कमी होऊ शकतो. यासाठी एक ग्लास कढत पाण्यात थोडंस मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्यात कराव्यात. तसेच कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.