फ्लिपकार्टवर सेल, ‘या’ लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट, Lenovoपासून Asusपर्यंत विविध पर्याय

फ्लिपकार्ट एंड ऑफ सीझन सेल 2022 चा लाभ घेउन तुम्ही अनेक प्रोडक्टवर बंपर डिस्काउंट मिळवू शकतात. जर नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये तुमच्या बजेटमध्ये आकर्षक सवलतीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टवर सेल, ‘या’ लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट, Lenovoपासून Asusपर्यंत विविध पर्याय
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 7:24 PM

मुंबई : सध्या फ्लिपकार्टवर (Flipkart) एंड ऑफ सीझन सेल 2022 सुरू आहे. या सेलमध्ये ऑनलाइन खरेदी करणार्या ग्राहकांना अनेक सवलतींमध्ये विविध प्रोडक्ट उपलब्ध आहेत. हा सेल पुढील दोन दिवस म्हणजेच, 17 जूनपर्यंत राहणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये लॅपटॉप (Laptop) आणि कॉम्प्युटरवरही सूट दिली जात आहे. Lenovo, Asus, HP, Xiaomi, MSI आणि Acer सारख्या ब्रँडचे लॅपटॉप मॉडेल्स सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, कंपनी Axis Bank क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्केपर्यंतची त्वरित सूट देखील देत आहे. कंपनी पेटीएम वॉलेट आणि युपीआय (UPI) व्यवहारांवर 10 टक़्के कॅशबॅक देत आहे. या सेलमध्ये ग्राहक नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज डिस्काउंटचाही लाभ घेऊ शकतात. त्यामुळे सेलमध्ये लॅपटॉपची किंमत आणखी कमी झाली आहे.

Asus VivoBook K15 OLED

असूसचा हा लॅपटॉप फ्लिपकार्ट एंड ऑफ सीझन सेल 2022 मध्ये विकला जात असून त्याची सुरुवातीची किंमत 52,990 इतकी आहे. याशिवाय Axis Bank क्रेडिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील दिला जात आहे. यात 8GB रॅमसह AMD Ryzen 5 CPU आहे. यात 15.6 इंचाची फुल-एचडी OLED स्क्रीन आहे.

Lenovo ThinkBook 13s

या सेलमध्ये Lenovo ThinkBook 13s देखील स्वस्तात विकला जात आहे. यावर कंपनी बंपर डिस्काउंट देत आहे. त्याची किंमत 54,990 रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय यावर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. यात 11व्या जनरल इंटेल कोर i5 प्रोसेसर आणि 8GB DDR4 रॅम आणि 512GB SSD देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

RedmiBook Pro

फ्लिपकार्टवर RedmiBook Pro वाजवी दरात विकला जात आहे. त्याची किंमत सध्या सेलमध्ये 42,990 रुपये ठेवण्यात आली आहे. या लॅपटॉपमध्ये 11 जनरल इंटेल कोर i5 प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 512GB SSD देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.