Maharashtra Lockdown | राज्यात आजपासून 15 दिवस संचाबंदी, काय सुरु. काय बंद?

Maharashtra Lockdown | राज्यात आजपासून 15 दिवस संचाबंदी, काय सुरु. काय बंद? (fifteen days curfew in the maharashtra from today, what started, What close)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:49 PM, 14 Apr 2021

मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी आदेश लागू होतील.