माजी क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे ही जोडी अनेकांना आवडते

29 November 2023

जहीर आणि सागरिका घाटगे  या दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे

क्युट कपल, म्हणत त्यांचे चाहते त्यांचं कौतुक करतात

सागरिका आणि जहीरचा हा खास फोटो...

घरात एकमेकांसोबत टाईम स्पेंड करताना जहीर आणि सागरिका...

परदेशी ट्रीपमधील दोघांचा हा फोटो...

घरात निवांत वेळ घालवताना सागरिका आणि जहीर...

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो