सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला.
अभिषेक बच्चनने रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ ट्विट केला.
अभिषेकने कायदेशीर कारवाईची मागणी
केली.
त्यावर मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कमेंट केलीय.
'टेक्नोलॉजी कशी
वापरु नये, याच हे उत्तम उदहारण'
'विचारपूर्व तंत्रज्ञान
वापरलं नाही, तर
AI मुळे आयुष्य
उद्धवस्त. होऊ शकतं'
तेजस्विनी पंडित
रोखठोक मत
मांडण्यासाठी ओळखली जाते.
माहिरा खानचे
ग्लॅमरस फोटो व्हायरल.