AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : अभिषेक बच्चननं शेअर केला ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या डेटचा किस्सा, म्हणाला…

अभिषेक त्या डेटविषयी सांगताना म्हणाला की वाऱ्यामुळे मेणबत्त्या निघून गेल्या होत्या, जेवणात वाळू गेली होती. (Abhishek Bachchan shared the story of his first date with Aishwarya)

| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 5:03 PM
Share
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बॉलिवूडची एक सुंदर जोडी आहे. जेव्हा त्यांची मैत्री प्रेमात परिवर्तीत झाली, तेव्हा त्यांनी कायमचं एकत्र राहण्याचं ठरवलं आणि आजपर्यंत ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बॉलिवूडची एक सुंदर जोडी आहे. जेव्हा त्यांची मैत्री प्रेमात परिवर्तीत झाली, तेव्हा त्यांनी कायमचं एकत्र राहण्याचं ठरवलं आणि आजपर्यंत ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

1 / 6
'गुरू' चित्रपटाच्या सेटवर, ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही ठरवलं की लग्न करायचं. डीएनएच्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत अभिषेकनं सांगितलं होतं की जेव्हा ते त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मालदीवला गेले तेव्हा त्यांची पहिली डेट खराब झाली होती.

2 / 6
अभिषेक त्या डेटविषयी सांगताना म्हणाला की वाऱ्यामुळे मेणबत्त्या निघून गेल्या होत्या, जेवणात वाळू भरलेली होती.

अभिषेक त्या डेटविषयी सांगताना म्हणाला की वाऱ्यामुळे मेणबत्त्या निघून गेल्या होत्या, जेवणात वाळू भरलेली होती.

3 / 6
यापूर्वी एका मुलाखतीत अभिषेकनं सांगितलं होतं की तो आणि ऐश्वर्या अनेक वर्षांपासून मित्र आहेत. अभिषेकनं सांगितलं की त्यानं आणि ऐश्वर्यानं 'ढाई अक्षर प्रेम के' हा चित्रपट केला होता आणि अभिषेकचा हा दुसरा चित्रपट होता.

4 / 6
पत्नी ऐश्वर्या रायविषयी बोलताना अभिषेक म्हणतो की मला वाटतं की माझ्या पत्नी बद्दलची सर्वात रोमँटिक आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मी तिच्याबरोबर तासंतास शूटिंग करू शकतो आणि बोलू शकतो.

पत्नी ऐश्वर्या रायविषयी बोलताना अभिषेक म्हणतो की मला वाटतं की माझ्या पत्नी बद्दलची सर्वात रोमँटिक आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मी तिच्याबरोबर तासंतास शूटिंग करू शकतो आणि बोलू शकतो.

5 / 6
अभिषेक यांनी सांगितलं की आम्ही बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. आमच्यात काहीतरी होतं, कदाचित म्हणूनच या आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि एक झालो. अभिषेक आणि ऐश्वर्यानं 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षानंतर म्हणजेच 16 नोव्हेंबर 2007 रोजी, दोघंही एका मुलीचे पालक झाले.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.