AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Qatar Currency Value: कतारमध्ये भारताच्या 10000 रुपयांचे मूल्य किती? काय काय करता येईल खरेदी?

Qatar Currency Value: मध्य-पूर्वेत तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम आखाती देशांवर झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत भारतीय 10,000 रुपयांचे या देशात किती मूल्य आहे. नागरिकांना, पर्यटकांना काय काय खरेदी करता येईल या देशात?

| Updated on: Mar 27, 2026 | 4:45 PM
Share
Qatar Currency Value: मध्य-पूर्वेत मोठा तणाव वाढला आहे. गेल्या जवळपास एक महिन्यापासून या भागात मोठा संघर्ष सुरू आहे. त्याचा थेट परिणाम आखाती देशांवर झाला आहे. आशा बिकट परिस्थिती अनेक भारतीय कतार देशात कामानिमित्त आहेत. या देशात भारतीय 10,000 रुपयांचे या देशात किती मूल्य आहे. काय काय खरेदी करता येईल.

1 / 6
भारतीय 10,000 रुपये कतार या देशाच्या चलनात 387 कतारी रियाल इतके आहेत. ही रक्कम कमी वाटत असली तरी कतार या देशात राहण्याचा खर्च ही अधिक आहे. भारताच्या तुलनेत येथे खाण्यापिण्याचा खर्च अधिक आहे. त्यामुळे इथे कमी खर्चात राहणे ही कसोटी आहे.

2 / 6
कतार हा आखाती देशातील तसा महागडा देश आहे. एका पर्यटकाला या देशात दैनंदिन खर्चासाठी जवळपास 585 कतारी रियाल लागू शकतो. याचा अर्थ अनेक स्थानिकांना येथे 10000 रुपये एका दिवसासाठी पुरणार नाही. त्यासाठी त्याला अधिक रुपये लागू शकतात.

3 / 6
महागाई अधिक असल्याने या देशात 10000 रुपयात अगदी काही गरजा भागवता येऊ शकते. तर काही तासांची मौजमस्ती करता येऊ शकते. ही रक्कम एका आठवड्याच्या गरजा भागवणाऱ्या वस्तूंची खरेदी करता येते. अर्थात यामध्ये गरजेच्याच वस्तू खरेदी करता येतील.

4 / 6
कतारमध्ये दैनंदिन वस्तूंच्या किंमती जवळपास 7 ते 8 रियाल प्रति लिटर आहे. 30 अंड्यांची किंमत इथे 15 ते 22 रियाल दरम्यान आहे. यासह जर ब्रेडचे पॅकेट खरेदी करायचे असेल तर त्यासाठी  जवळपास  5 ते 7 रियाल लागू शकतात. या देशात आलिशान घर वा महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो.

5 / 6
कतार या देशात रेस्टॉरंटमध्ये 10 ते 12 वेळा जेवणासाठी दहा हजार रुपये खर्ची पडू शकतात. पण चमचमीत जेवणासाठी ही रक्कम कमी पडेल. तर चहासाठी इथे मोठी रक्कम मोजावी लागते. या रक्कमेत जवळपास 350-400 कप चहा पिता येतो. त्यासोबत टोस्ट, ब्रेड खायचा असेल तर अधिक खर्च लागेल.

6 / 6
Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक