तुम्ही पुन्हा येणार, नागपुरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह तुम्ही पुन्हा येणार अशा आशयाचे फोटो लावले (Devendra Fadnavis bjp poster nagpur) आहेत.

तुम्ही पुन्हा येणार, नागपुरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
Follow us
| Updated on: Dec 17, 2019 | 8:35 AM

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला नागपूर येथे सुरुवात झाली (Devendra Fadnavis bjp poster nagpur) आहे. कालपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली. यामुळे विधीमंडळ सभागृह स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह तुम्ही पुन्हा येणार अशा आशयाचे फोटो लावले (Devendra Fadnavis bjp poster nagpur) आहेत.

नागपूरमध्ये काल पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. “आपल्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, तुम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार,” असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. तसेच या फोटोवर देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही कार्यकर्त्यांचेही फोटोही पाहायला मिळत आहे. नागपूर शहरातील भाजप आमदार आणि नेत्यांनी लावल्याची बोललं जात आहे. यामुळे सर्व ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहेत.

हिवाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादळी ठरणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत आणि कर्जमाफीची मागणी विरोधक लावून (Devendra Fadnavis bjp poster nagpur) धरणार आहे.

दरम्यान हिवाळी अधिवेशनाचा रणनितीबाबत महाविकासआघाडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला महाविकासआघाडीचे नेते आणि तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित राहणार आहे. शिवसेना पक्ष कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी ही बैठक होणार आहे.  शेतकरी मदत, कर्जमाफी या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.