हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाआड ठाकरेंवर नवनीत राणा निशाना साधणार?

हनुमान चालिसा पठण आणि भोंग्यावरून आमदार रवी राणा आणि पत्नी खासदार नवनीत राणा यांनी राण उठवलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मातोश्री निवासस्थानी जाऊन आपण हनुमान चालिसा पठण करणार असा हट्टच त्यांनी धरला होता

हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाआड ठाकरेंवर नवनीत राणा निशाना साधणार?
| Updated on: Apr 05, 2023 | 11:06 AM

अमरावती : खासदार नवनीत राणा, उद्धव ठाकरे आणि हनुमान चालिसा पठण प्रकरण काही नवीन नाही. ठाकरे हे मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसा पठण आणि भोंग्यावरून आमदार रवी राणा आणि पत्नी खासदार नवनीत राणा यांनी राण उठवलं होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मातोश्री निवासस्थानी जाऊन आपण हनुमान चालिसा पठण करणार असा हट्टच त्यांनी धरला होता. यादरम्यान, नवनीत राणांना १४ दिवस तुरुंगातही जावं लागलं होतं. त्यानंतर आजपर्यंत राणा यांचा राग ठाकरे यांच्यावर दिसून येत आहे. आता नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यात सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. याची जय्यत तयारी देखील सुरू आहे. 6 एप्रिलला हनुमान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बडनेरा मार्गावरील वीर हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे हा हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भक्तांना चांदीचा शिक्‍का आणि हनुमान चालिसा पुस्तिका भेट म्‍हणून देण्‍यात येणार आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.