शिर्डीत सलग तिसऱ्या दिवशी साईंची काकड आरती स्पीकरविना
शिर्डीत आज सलग तिसऱ्या दिवशी काकड आरती स्पीकर न लावताच पार पडली आहे. काकड आरती ही स्पीकर न लावता सुरू असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीनंतर आता काही मंदिरांनी देखील सकाळी सहाच्या आधी स्पीकरचा वापर न करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्याचे ठरवले आहे. यामध्ये शिर्डीच्या साई मंदीराचा देखील समावेश आहे. शिर्डीत आज सलग तिसऱ्या दिवशी काकड आरती स्पीकरविनाच पार पडली. काकड आरतीला स्पीकर न लावण्यात आल्याने भविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Published on: May 06, 2022 09:33 AM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

