झहीर इक्बालसोबतच्या लग्नानंतर 'या' आलिशान घरात राहणार सोनाक्षी सिन्हा...

23 June 2024

Created By: Shital Munde

23 जून 2024 रोजी सोनाक्षी सिन्हा ही झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करतंय

लग्नानंतर अत्यंत आलिशान घरात सोनाक्षी राहणार आहे.

लग्नानंतर सोनाक्षी मुंबईच्या 81 Aureate या आलिशान बिल्डींगमध्ये राहणार आहे

या बिल्डींगची बाहेरून तुम्ही झलक पाहू शकता

यावरून समजते की, हे घर किती जास्त आलिशान आहे

या बिल्डींगमध्ये करण कुंद्रा हा देखील राहतो

मुंबईच्या महागड्या परिसरात सोनाक्षीचे घर आहे