या बँकांच्या एफडीवर होणार मोठी कमाई; 8 टक्क्यांहून अधिकचा घसघशीत रिटर्न

ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्के रिटर्न मिळेल. सध्या काही बँका तीन वर्षांच्या एफडीवर जोरदार परतावा देत आहेत. यामध्ये डीसीबी बँक, ॲक्सिस बँक, आरबीएल, यस, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदासह इतर बँकांचा समावेश आहे.

| Updated on: Apr 14, 2024 | 3:52 PM
भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग 7 व्या वेळी रेपो दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे ग्राहकांना मुदत ठेव योजनेवर अधिकचा परतावा मिळत राहिल. तर काही प्रमुख बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजनांवरील व्याजदर कायम ठेवला आहे.

1 / 5
काही बँका ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न देत आहेत.  यामध्ये डीसीबी बँक, ॲक्सिस बँक, आरबीएल, यस, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदासह इतर बँकांचा समावेश आहे.

काही बँका ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर 8 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न देत आहेत. यामध्ये डीसीबी बँक, ॲक्सिस बँक, आरबीएल, यस, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदासह इतर बँकांचा समावेश आहे.

2 / 5
DCB Bank ज्येष्ठ नागरिकांना 26 ते 37 महिन्यांसाठी 8.1 टक्के तर RBL Bank 24-36 महिन्यासाठी एफडीवर 8 टक्के, Yes Bank 36 ते  60 महिन्यांसाठी 8 टक्के, Bandhan Bank  3-5 वर्षांसाठीच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.

3 / 5
Bank Of Baroda ज्येष्ठ नागिरकांना 2  ते 3 वर्षांकरीता 7.75 टक्के, IDFC Bank 2  ते 3 वर्षांसाठी 7.75 टक्के, इंडसइंड बँक दोन वर्षे 9 महिने आणि तीन वर्षे 3 महिन्यासाठी 7.75 टक्के, ॲक्सिस बँकेने 3-5 वर्षांच्या एफडीवर 7.6 टक्के व्याज देत आहे.

4 / 5
Kotak Mahindra Bank ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांसाठी 7.6 टक्के व्याज, Punjab National Bank 2  ते 3 वर्षांकरीता 7.5 टक्के व्याज, HDFC Bank 2 वर्षे 11 महिने एक दिन ते 3 वर्षाकरीता 7.5 टक्के व्याज, ICICI Bank 2  ते 3 वर्षांकरीता  7.5 टक्के व्याज देतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.