JEE Main Result 2021: JEE मेन निकाल जाहीर, 6 विद्यार्थ्यांना 100 एनटीए गुण, महाराष्ट्रातील एक टॉपर

विशेष म्हणजे 100 एनटीए स्कोअर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.