AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या गणपती दर्शनासाठी जिनिलीयाची खास हजेरी; पारंपरिक लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

अभिनेत्री जिनिलीया देशमुखने अंबानी यांच्या गणपती दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. या निमित्ताने तिने केलेल्या पारंपरिक लुकने वेधलं लक्ष.

| Updated on: Sep 15, 2026 | 2:04 PM
Share
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालं असून, बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी आवर्जून हजेरी लावत आहेत. यावेळी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिनेही अंबानींच्या गणपतीचं दर्शन घेतलं.

1 / 5
यावेळी तिच्या पारंपरिक आणि देखण्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी जिनिलियाने अतिशय सुंदर पारंपरिक पोशाखाची निवड केली होती.

यावेळी तिच्या पारंपरिक आणि देखण्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गणेशोत्सवाच्या शुभप्रसंगी जिनिलियाने अतिशय सुंदर पारंपरिक पोशाखाची निवड केली होती.

2 / 5
तिने मोरपंखी निळ्या आणि हिरव्या रंगाच्या आकर्षक लेहेंग्यात आपला लूक साकारला. या लेहेंग्यावर सुंदर भरतकाम करण्यात आलं असून, जरीच्या कामामुळे तिच्या पोशाखाला आणखी शाही अंदाज आला होता.

तिने मोरपंखी निळ्या आणि हिरव्या रंगाच्या आकर्षक लेहेंग्यात आपला लूक साकारला. या लेहेंग्यावर सुंदर भरतकाम करण्यात आलं असून, जरीच्या कामामुळे तिच्या पोशाखाला आणखी शाही अंदाज आला होता.

3 / 5
जिनिलियाने या पारंपरिक पोशाखासोबत मोत्यांसह खड्यांचा वजनदार नेकलेस परिधान केला होता. तसेच कानात घातलेल्या सुंदर झुमक्यांमुळे तिचा लूक आणखी खुलून दिसत होता.

जिनिलियाने या पारंपरिक पोशाखासोबत मोत्यांसह खड्यांचा वजनदार नेकलेस परिधान केला होता. तसेच कानात घातलेल्या सुंदर झुमक्यांमुळे तिचा लूक आणखी खुलून दिसत होता.

4 / 5
दागिन्यांची निवड करताना तिने पारंपरिकतेसोबतच सोबरपणाचाही सुरेख समतोल साधला. तिच्या हेअरस्टाइलनेही विशेष लक्ष वेधून घेतलं.

दागिन्यांची निवड करताना तिने पारंपरिकतेसोबतच सोबरपणाचाही सुरेख समतोल साधला. तिच्या हेअरस्टाइलनेही विशेष लक्ष वेधून घेतलं.

5 / 5
Follow Us
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद