AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Pawar : महाराष्ट्राच्या अप्सरेचा लंडनमध्ये मराठी स्वॅग

काही दिवसांपूर्वी ती 'रानबाजार' या मराठी वेबसिरीजमधून झळकली होती. सध्या ती लंडनमध्ये 'लंडन मिसळ' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली आहे.

| Updated on: Oct 11, 2022 | 4:13 PM
Share
माधुरी पवार हे मराठी सिनेसृष्टीतलं अल्पावधीतचं  प्रसिध्दीस आलेलं नाव. तिच्या दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करत असतात.

माधुरी पवार हे मराठी सिनेसृष्टीतलं अल्पावधीतचं प्रसिध्दीस आलेलं नाव. तिच्या दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करत असतात.

1 / 5
माधुरी तिच्या नृत्यामधून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. नृत्यासोबतचं अभिनय क्षेत्रामध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे.

माधुरी तिच्या नृत्यामधून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. नृत्यासोबतचं अभिनय क्षेत्रामध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे.

2 / 5
काही दिवसांपूर्वी  ती 'रानबाजार' या मराठी वेबसिरीजमधून झळकली होती. सध्या ती लंडनमध्ये 'लंडन मिसळ' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली आहे.

काही दिवसांपूर्वी ती 'रानबाजार' या मराठी वेबसिरीजमधून झळकली होती. सध्या ती लंडनमध्ये 'लंडन मिसळ' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली आहे.

3 / 5
माधुरी पवार लंडनमध्ये ही भारतीय वेशभूषेत म्हणजेच साडीत वावरताना दिसत आहे. तिने तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

माधुरी पवार लंडनमध्ये ही भारतीय वेशभूषेत म्हणजेच साडीत वावरताना दिसत आहे. तिने तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
माधुरी पवार हिच्या लंडनमधील फोटोवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. तिचं कौतुक ही मोठ्या प्रमाणात केलं जात आहे.

माधुरी पवार हिच्या लंडनमधील फोटोवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. तिचं कौतुक ही मोठ्या प्रमाणात केलं जात आहे.

5 / 5
Follow Us
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!