Dussehra 2021 : विजयादशमीला चुकूनही ही 4 कामं करु नका, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील

दसरा हा अधर्मावर धर्माच्या विजयाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला होता. म्हणून दसऱ्याच्या दिवशी असे कोणतेही काम करु नका जे अधर्माच्या मार्गावर आहे. एखाद्या निर्दोष व्यक्तीचे चुकूनही नुकसान करु नका.

| Updated on: Oct 12, 2021 | 2:43 PM

1 / 4
झाडे आपल्याला जीवन देतात, म्हणून त्यांना तोडणे हे देखील मोठे पाप मानले जाते. त्यामुळे ही चूक करु नका. दसऱ्याच्या दिवशी झाडे तोडणाऱ्यांच्या आरोग्याला खूप त्रास होतो.

झाडे आपल्याला जीवन देतात, म्हणून त्यांना तोडणे हे देखील मोठे पाप मानले जाते. त्यामुळे ही चूक करु नका. दसऱ्याच्या दिवशी झाडे तोडणाऱ्यांच्या आरोग्याला खूप त्रास होतो.

2 / 4
दसऱ्याच्या दिवशी चुकूनही आपल्यापेक्षा कमजोर कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका. जीव-जंतुंना मारु नका, त्रास देऊ नका. यामुळे तुम्हाला दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो.

दसऱ्याच्या दिवशी चुकूनही आपल्यापेक्षा कमजोर कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका. जीव-जंतुंना मारु नका, त्रास देऊ नका. यामुळे तुम्हाला दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो.

3 / 4
मद्य आणि मांस इत्यादींचे सेवन करु नका. कोणत्याही वृद्ध किंवा स्त्रिला त्रास देण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होते आणि घरात अनेक प्रकारचे त्रास उद्भवू शकतात.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.