6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 6GB रॅमसह दमदार फोन बाजारात, किंमत 10,000 रुपयांहून कमी

इन्फिनिक्सने (Infinix) आपला नवीन स्मार्टफोन हॉट 10 एस (Infinix Hot 10S) भारतात लॉन्च केला आहे. (Infinix Hot 10S launched in India)

1/6
इन्फिनिक्सने (Infinix) आपला नवीन स्मार्टफोन हॉट 10 एस (Infinix Hot 10S) भारतात लॉन्च केला आहे. यासोबत कंपनीने 500 रुपयांची लाँचिंग ऑफरदेखील सादर केली आहे.

2/6
कंपनीने हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज तसेच 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंट्समध्ये सादर केला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,999 रुपये इतकी आहे.

3/6
या फोनमध्ये 6.82 इंचांचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90.6 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्योसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 90Hz इतका रिफ्रेश रेट मिळेल.

4/6
फोनमध्ये Helio G85 ऑक्टा कोर 64 बिट प्रोसेसर देण्यात आला आहे. ANTUTU स्कोरवर या फोनला 207719 स्कोर मिळाला आहे.

5/6
या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह यामध्ये 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

6/6
हा फोन तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये हार्ट ऑफ ओशियन, मोरांडी ग्रीन, 7 डिग्री पर्पल आणि 95 डिग्री ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 27 मेपासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI