Bank Holidays : येत्या 13 दिवसांत इतक्या दिवस बँका राहणार बंद, तुमची कामे घ्या उरकून..

Bank Holidays : हा महिना संपायला अवघे 13 दिवस उरले आहेत आणि त्यात सुट्यांचा सुकाळ आहे..

Bank Holidays : येत्या 13 दिवसांत इतक्या दिवस बँका राहणार बंद, तुमची कामे घ्या उरकून..
सुट्याच सुट्याImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 4:41 PM

नवी दिल्ली :  ऑक्टोबर महिना (October) संपायला अवघे 13 दिवस उरले आहेत आणि त्यात सुट्यांचा सुकाळ आला आहे. यापूर्वी ही या महिन्यात सुट्यांनी(Bank Holiday) तंबू ठोकला होता. त्यामुळे बँकेचे कामकाज प्रभावित झाले होते. आता पुन्हा उरलेल्या दिवसांत तब्बल 9 दिवस बँका बंद राहतील.

या सुट्यांमुळे संपूर्ण देशभर एकाच दिवशी बँकांचे कामकाज प्रभावित होईल असे नाही. काही राज्यात ज्या दिवशी बँका बंद असतील, इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु असेल. त्या त्या राजातील सण आणि स्थानिक सुट्यांच्या आधारे बँकांच्या कामकाजात फरक दिसून येईल.

दरवर्षी RBI बँकांना सुट्टी जाहीर करते. पण देशातील सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. राज्यानुसार आणि स्थानिक सुट्यांनुसार त्यात बदल होतो. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते. तर इतर सुट्या या स्थानिक स्तरांवर देण्यात येतात.

हे सुद्धा वाचा

ऑक्टोबर महिन्यात 3, 4, 5, 6, 7, 8, 13, 14, 18, 24, 25 ,26, 27 आणि 31 ऑक्टोबर रोजी निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी देशातील बँका बंद होत्या. तर आता उर्वरीत दिवशीही बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे ग्राहकांना वेळतच त्यांची बँकेतील कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

Bank Holidays in October: आता उर्वरीत दिवसांची सुट्यांची यादी

18 ऑक्टोबर- काति बिहू 22 ऑक्टोबर- चौथा शनिवार (सुट्टी) 23 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी) 24 ऑक्टोबर- काली पूजा/दीपावली/दीवाळी (लक्ष्मी पूजा)/नरक चतुर्दशी 25 ऑक्टोबर- लक्ष्मी पूजा/दीपावली/गोवर्धन पूजा 26 ऑक्टोबर- गोवर्धन पूजा/विक्रम संवत नववर्ष दिवस/ बळी प्रतिपदा 27 ऑक्टोबर- भाईदूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/दीपावली 30 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी) 31 ऑक्टोबर- सरदार वल्लभभाई पटेल जन्मदिवस

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....